वादानंतर दमदार पुनरागमन! ‘खालिद के शिवाजी’ OTT वर रिलीज; जाणून घ्या 7 महत्त्वाच्या गोष्टी आणि कथानक
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'खालिद के शिवाजी' हा मराठी चित्रपट आता Apple TV, BookMyShow आणि YouTube Movies वर प्रदर्शित झाला आहे. मुस्लिम मुलगा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारा...
