Pune Metro Update 2026: 23 किमीच्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोमुळे मोठा दिलासा; 12 स्थानकं जूनमध्ये सुरू, ट्रिपल कनेक्टिव्हिटीचा फायदा
पुणेकरांसाठी मोठी खुशखबर
पुणे शहरातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आता या प्रकल्पाबाबत महत्त्वाचे अपडेट समोर ...
