अकोट रुईखेड फाटा अपघात: पिकप वाहनाने 20 मेंढ्या ठार,15 जखमी – धनगर समाजाची भरपाईची मागणी
रुईखेड फाट्यावर भीषण अपघात: २० मेंढ्या मृत, १५ जखमी; धनगर समाजाच्या मेंढपाळांची प्रशासनाकडे आक्रमक मागणी
अकोट: धनगर समाजाचे मेंढपाळ बनशी नाना मदने यांच्या मेंढपाळ कळपावर पिकप वाहन...
