उत्तर प्रदेशमध्ये बेतवा नदीवरील पुल कोसळला; 6 जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा निसर्गाने रौद्ररूप धारण केले असून जोरदार वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. हमीरपूर जिल्ह्यात बेतवा नदीवर सुरू असलेल्...
