Ray-Ban Meta Gen 2 AI चष्मा भारतात लॉन्च; 3K व्हिडिओ, हिंदी सपोर्ट व UPI फीचरने झाला अधिक स्मार्ट
मुंबई । तंत्रज्ञान आणि फॅशन यांचा परिपूर्ण मिलाफ साधणारे Ray-Ban Meta Gen 2 AI स्मार्ट ग्लासेस आजपासून भारतात अधिकृतरीत्या उपलब्ध झाले आहेत. उत्कृष्ट व्हिडिओ कॅप्चर, सुधारित बॅटरी ...
