वाडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सुविधा अभावामुळे शेतकरी त्रस्त
बाळापूर: तालुक्यातील वाडेगाव येथील कृषी उत्पन्न उप बाजार समितीत अनेक सुविधा नसल्यामुळे शेतकरी गंभीर त्रासात आहेत. या बाजारपेठेचा परिसर मोठा असून जवळपास 30 ते 35 गावांचा शेतकरी इथे...
