शिवराज्याभिषेकाचे स्मरण करत शेंदूरजनमध्ये वृक्षारोपणाचा संकल्प; पाहुण्यांना ताट-वाट्यांचे विनामूल्य वाटप
शेंदूरजन, प्रतिनिधी : ग्रामपंचायत शेंदूरजनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन आणि जागतिक पर्यावरण दिन विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्य...
