‘Daadi Ki Shaadi’वर प्लॅजिअरिझमचा वाद; पाकिस्तानी टेलिफिल्मशी साम्याच्या आरोपांना सादिया खतीबकडून स्पष्ट नकार
Daadi Ki Shaadi : नीतू कपूर आणि कपिल शर्माच्या चित्रपटावर कॉन्सेप्ट कॉपी केल्याचे आरोप; सादिया खतीब म्हणाली—“आमची कथा पूर्णपणे वेगळी आहे”
बॉलिवूडमध्ये मोठ्या उत्सुकतेने प्रतीक्षा...
