12 क्विंटल कांदा विकूनही हातात शून्य! शेतकऱ्याला उलट भरावा लागला 1 रुपया; बळीराजाच्या वेदनेची धक्कादायक कहाणी
बळीराजाच्या कष्टाची क्रूर चेष्टा! 12 क्विंटल कांदा विकला, पण हातात दमडीही नाही; उलट भरावा लागला 1 रुपया
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत घडलेली एक घटना...
