रेमंड कामगारांचा संप बेकायदेशीर; वेतनवाढीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित – व्यवस्थापनाचा दावा
यवतमाळ, दि. २२ (प्रतिनिधी) – रेमंड युको डेनिम कंपनीतील कामगारांनी गेल्या बुधवारीपासून सुरू केलेला संप हा बेकायदेशीर असून वेतनवाढीचे प्रकरण सध्या औद्योगिक न्यायालयात प्रलंबित असल्या...
