Naxalism Exposed 7: आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या माहितीवरून गोंदिया पोलिसांची ऐतिहासिक कारवाई; शस्त्रसाठा जप्त
Naxalism विरोधात मोठे यश! आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या माहितीवरून गोंदिया पोलिसांनी जंगलातून AK-47, SLR व स्फोटके जप्त केली. सविस्तर मराठी बातमी. ...
