India Test Captain 2025 : शुभमन गिलकडे कसोटी संघाची धुरा, गंभीरसोबत ५ तासांची बैठक निर्णायक ठरली
दिल्ली | प्रतिनिधी
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिला होता.
मात्र आता भारतातील नवीन कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिलची ...