बांग्लादेशात वाईट स्थिती, हजारो मजूर रस्त्यावर, मोहम्मद युनूस यांना खूप अपेक्षेनं आणलेलं, पण…
Bangladesh : बांग्लादेशात मागच्यावर्षी सत्तापालट झाला. आरक्षणाविरोधात आंदोलन इतकं तीव्र झालं की,
शेख हसीना यांना देशाबाहेर पळावं लागलं. त्यानंतर बांग्लादेशातील स्थिती रुळावर येईल ...