अकोल्याच्या हिरपूर गावात अंत्यसंस्कारांनाही मिळत नाही सन्मान; पावसाळ्यात मृतदेह नाल्यातून वाहून नेतात गावकरी
अकोला जिल्ह्यातील हिरपूरयेथील गावकऱ्यांना मरणानंतरही नर्क यातना सहन कराव्या लागत आहेय.गावातील एका तरुणाचा अकस्मात निधन झाला.पावसाची सतत रिपरिप चालू असल्यामुळे अंत्यसंस्...

