जम्मू-कश्मीरमधील रॅलीदरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांची प्रकृती खालावली
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती
खालावली आहे. रविवारी जम्मूमधील जसरोटा विधानसभा
मतदारसंघातील बरनोटी येथे भाषणादरम्यान ते बेशुद्ध पडले.
यानंतर त...