TCS Nashik BPO प्रकरण: HR मॅनेजर निदा खानवर गंभीर आरोप, पोलीस तपास सुरू; लैंगिक छळ तक्रारींमुळे कॉर्पोरेट जगतात खळबळ
नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या BPO युनिटमध्ये समोर आलेल्या कथित लैंगिक छळ आणि गैरवर्तन प्रकरणामुळे संपूर्ण कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात HR...
