मालवाहू ट्रक उलटून रिक्षावर आपटला, रिक्षातील 4-5 जणांचा मृत्यू, मुंबई -आग्रा हायवेवर भीषण अपघात
मालेगाव शहरालगत असलेल्या दरेगाव येथे मुंबई -आग्रा महामार्गावर भीषण अपघात झालाय.
मालेगावजवळ दरेगाव येथे मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला.
मालवाहू ट्रक विरुद्ध बाजूने जात ...