मोठा धक्का! 1 कुख्यात ड्रग माफिया सलीम डोला भारतात, अमित शाहांचा कडक इशारा
Dawood Ibrahim चा जवळचा सहकारी आणि ड्रग तस्कर सलीम डोला भारतात आणल्यानंतर Amit Shah यांनी म्हटले, “ड्रग माफियांना आता कुठेही सुरक्षित आश्रय उरणार नाही.”तुर्कीच्या नॅशनल इंटेलिजन्स ...
