Winter Session 2025 : नागपूर हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात; वऱ्हाडी थंडीत कोणते मुद्दे तापणार?
Winter Session 2025 महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असून प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशन...
