सौ. गायत्री आसरकर यांना अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवी प्रदान
आकोट : . शहर प्रतिनिधी राजकुमार वानखडे...
सौ. गायत्री आसरकर (पडेगांवकर) यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,
अमरावतीद्वारा दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ च्या दीक्षांत समारंभा...