करोडपती बनवणारा शेअर आता घसरला! ‘हजूर मल्टी प्रोजेक्ट्स’मुळे गुंतवणूकदारांची पंचाईत
भारतीय शेअर बाजारात सध्या चढ-उताराचे वातावरण कायम असून गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेची भावना वाढताना दिसत आहे. जागतिक पातळीवरील तणाव, विशेषतः पश्चिम आशियातील युद्धस्थितीचा परिणाम द...
