रायगड किनाऱ्यावर 6,129 बोटींचा ब्रेक! मान्सूनमुळे मासेमारी बंद, मच्छिमारांसाठी मोठा धक्का; 2 महिने समुद्र ‘लॉकडाऊन’
मान्सूनसाठी समुद्र लॉकडाऊन मोडमध्ये! रायगड किनाऱ्यावर 6,129 बोटी विसावल्या; मासेमारीला पुढील दोन महिने ब्रेकपावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागताच रायग...
