BSNL Plan 2026: जबरदस्त स्वस्त ऑफर! 365 दिवस रोज 3GB डेटा – जिओलाही देतो थेट टक्कर
BSNL Plan अंतर्गत 2799 रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन लाँच करण्यात आला आहे. 365 दिवस वैधता, रोज 3GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS सह BSNL चा हा प्लॅन जिओपेक्षा स्वस्त ठरत आहे. सविस्तर...
