“दुधाच्या पिशव्यांचे रंग सांगतात मोठं रहस्य! 4 प्रकारांपैकी योग्य निवड कशी कराल?”
सकाळची धावपळ, कामावर जाण्याची घाई आणि त्यात दुधाची पिशवी घेऊन घरी जाणं – ही शहरातील लाखो लोकांची रोजची सवय झाली आहे. दुकानात गेल्यावर आपल्याला वेगवेगळ्या रंगांची दुधाची पॅकेट दिसता...
