Nagpur News : धावत्या JCB ला लटकून नायब तहसीलदारांची थरारक कारवाई; अवैध उत्खनन माफियांमध्ये भीतीचं वातावरण
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात महसूल विभागाने केलेल्या एका धाडसी कारवाईची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. सिनेमातील एखाद्या अॅक्शन सीनलाही लाजवेल अशी ही घटना असून, न...
