Iran War : होर्मुज सामुद्रधुनीत भारतीय जहाजांची स्थिती सुरक्षित; LPG टँकर ‘ग्रीन आशा’ JNPT बंदरात दाखल
पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती आणि संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली Strait of Hormuz (होर्मुज सामुद्रधुनी) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जागति...
