पुणे मेट्रो टनेलमध्ये भयंकर हादरवणारी घटना, बोअरवेलमुळे बोगद्याला ६ इंचांचा खड्डा
पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकावर भयंकर घटना घडली आहे. शुक्रवार, १४ मार्च २०२६ रोजी, पेठ परिसरात एका वाड्याच्या बांधकामासाठी बोअरवेल खोदत असताना मेट्रोच्या ट...
