विधानसभेसाठी भाजपचा मोठा प्लॅन, पंतप्रधान मोदींसह अमित शाह,गडकरी मैदानात
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या बड्या नेत्यांच्या
सभांचा धुरळा उडणार आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी,
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मंत्री नितीन गडकरी यांच्...