ठाणेदार दिपक वारे यांची सिद्धेश्वर विद्यालय हातोला येथे भेट
पिंजर वर्धापन दिनानिमित्ताने पिंजर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार दिपक वारे
यांनी सिद्धेश्वर विद्यालय हातोलायेथे भेट दिली,
या भेटीदरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना स्त्रीभ्रूण हत...