घुसर फाटा : जलवाहिनी लिकेजमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, तातडीने दुरुस्तीची मागणी
घुसर फाटा प्रतिनिधी घुसर फाटा येथे पाणीपुरवठा
करणाऱ्या मुख्य जलवाहिनीमध्ये झालेल्या
गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ही गळती...