अकोल्यात १६ किलो गांजासह तिघांना अटक — साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोल्यातील रामदासपेठ परिसरातून 16 किलो गांजासह तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पोलिसांनी साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला ...