[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
नरेंद्र मोदींच्या

अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने(एनडीए) पुन्हा एकदा देशात बहुमत मिळवून सत्तास्थापन केली आहे.आता देशातील नारिकांना मोदी ३.० सरकारच्या पहिल्या अर्थसं...

Continue reading

सूर्यकुमार

सूर्यकुमार यादव नवा टी-२० चा कर्णधार

सूर्यकुमार यादव भारताचा नवा टी-२० कर्णधार असणार आहे.भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यातील टी मालिकेसाठीसूर्यकुमारकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.वनडे संघात कर्णधार र...

Continue reading

फॅशनेबल

अकोला: फॅशनेबल कपडे लंपास करणारी शटर गँग परराज्यातील

फॅशनेबल कपडे परिधान करण्यासाठीचोरट्यांनी थेट तयार कपड्याच्या दुकानावर डल्ला घातलासिव्हिल लाइन रोडवरील कपड्यांच्या दोन दुकानांमध्ये चोरट्यांनीसोमवारी रात्री चोरी केली क...

Continue reading

पंतप्रधान

चंद्राबाबू नायडू यांच्या केंद्रासमोर तीन मागण्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचा पहिला अर्थसंकल्पयेत्या २३ जुलै रोजी सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामनसंसदेत हा अर्थसंकल्प सादर करतील.दरम्या...

Continue reading

आषाढी

पंढरपूर यात्रेत कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाची सेवा

आषाढी एकादशीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असणाऱ्यापंढरपूर यात्रेत देशातून लाखो भाविक हे विठुरायाचे दर्शन घेण्यासाठीपंढरपूर येथे येत असतात .पंढरपूर येथे आल्या...

Continue reading

पिंजर

3 महिन्यांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता; पोलिसांकडून तपासात हलगर्जीपणा- कुटुंबियांचा आरोप.

पिंजर पोलिसांकडून तपासात हलगर्जीपणा- कुटुंबियांचा आरोपआमची मुलगी मागील तीन महिन्यापासून बेपत्ता आहे,पिंजर पोलीस अजूनही मुलीचा शोध लावण्यात अपयशी ठरत आहेत,जाणीवपूर्वक पो...

Continue reading

कत्तलीसाठी

माना पोलिसांनी गोवंश तस्काराच्या आवळल्या मुसक्या.!

कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या दोन गोवंशांना माना पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवदानमाना परिसरात गोवंश मास विक्री जोमात सुरू असल्याची जनसामान्यातून चर्चामुर्तीजापुर तालुक्यात गोव...

Continue reading

यंदा

वारकऱ्यांची वाहने आणि पालख्यांना टोल माफी !

यंदा वारकऱ्यांसाठी सरकारसुद्धा घोषणांचा पाऊस पाडत आहे.ज्यांना पालखीतून शक्य नसते असे अनेक भाविकआपल्या खासगी वाहनांनी विठुरायांची पंढरी गाठत असतात.अशाच भाविकांना राज्य श...

Continue reading

राज्यभरातील

अमरावतीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या.

राज्यभरातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची सर्वसाधारणव विनंती बदल्यांची यादी ३० जून रोजी सायंकाळी झळकली आहे.त्यानुसार, शहर आयुक्तालयात कार्यरत पाच पोलिस निरीक्षकांची...

Continue reading

काश्मीर मधील

अमरनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ!

काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली.यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीने बालटाल आणि तुनवान येथीलबेस कॅम्पमधून दक्षिण काश्मीर हिमालयातील ३,८८० मीटर उंचीवर...

Continue reading