भाजपच्या विधानसभा प्लॅनिंगच्या प्रत्येक बैठकीत RSS चा प्रतिनिधी
मुंबईतील 36 मतदारसंघांसाठी महत्त्वाचा निर्णय
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अपेक्षित मदत न केल्यामुळे
भाजपला मोठा फटका बसला होता. मुंबईसह राज्यभरात याचा प्रभाव
...