रश्मिका मंदाना चमकणार छावा चित्रपटात; अंगावर शहारे आणणारा टीजर रिलीज
बॉलीवूड अभिनेता विक्की कौशलचा आगामी बहुप्रतीक्षित चित्रपट
छावाचा टीजर जारी करण्यात आला आहे. टीजरमध्ये हजारों सैनिक
लढताना दिसत आहेत. विक्की कौशलचा जबरदस्त लूक समोर आला आहे.
...