“Maharashtra Solar Power Project Scam : 122.85 कोटींचा धक्कादायक घोटाळा!”
“Maharashtra Solar Power Project Scam मध्ये 122.85 कोटींचा घोटाळा; बनावट बँक गॅरंटी सादर करून कंपन्यांनी महावितरणाला फसवले. पोलिसांनी मुंबई, ठाणे, दिल्ली, इंदूर, अहमदाबाद आणि राजको...
