China Maglevचा थरारक विश्वविक्रम: 2 सेकंदात 700 kmph! जग हादरवणारी महास्पीड क्रांती
China Maglev Train ने अवघ्या 2 सेकंदात 700 kmph वेग गाठत नवा विश्वविक्रम केला आहे. हायपरलूप, बुलेट ट्रेन आणि भविष्यातील प्रवासासाठी हे तंत्रज्ञान किती क्रांतिकारी आहे, वाचा सविस्तर...
