दिनोडा परिसरातील मोठ्या प्रमाणावर जनावर चोरी; दहीहंडा पोलीस तात्काळ कारवाईत यशस्वी
अकोट तालुक्यातील दिनोडा परिसरात १७ मार्च रोजी दुपारी सुमारास मोठ्या प्रमाणावर जनावर चोरीची घटना घडली होती. ही घटना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक ठरली. एका दिवसात आणि ए...
