अकोला ते दर्यापूर दरम्यानच्या राज्य महामार्गक्रमांक 312 वर काही दिवसांपूर्वीच नवीन रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.रस्त्यालगत लहान बसस्थानकांची उभारणी देखील करण्यात आली....
तेल्हारा प्रतिनिधी
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीच्यावतीने संचालित श्री शिवाजी हायस्कूलतेल्हारा आणि श्रीमती पार्वतीदेवी तापडिया कॉन्व्हेंट,तेल्हारा यांच्या संयुक्त...
अकोल्यातील पातूर तालुक्यातील बाभूळगावजवळ दोन जणांचा जागीचमृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.एका ट्रकने प्रवासी ऑटोला जोरदारधडक दिल्याने हा अपघात झाला.धड...
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्यानिवडणुकीत अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलनेआघाडी घेतली आहे. ‘ब’ गटात अजित पवार ९१ मतांनी विजयीझाले, तर शरद पवार यांच्या बळीराजा...
बाळापूर तालुक्यातील हातरुण हे अंदाजे १५ हजार लोकसंख्या असलेले मोठे आणि महत्त्वाचे गाव आहे.परंतु गावाच्या विकासासाठी जबाबदार असलेल्या ग्रामपंचायत आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची उदास...
तालुका प्रतिनिधी पातुर : प्रधान मंत्री ग्रामीण सडक योजने अंतर्गत पातूर तालुक्यातीलसुकळी ते चतारी खेट्री चांगेफळ पिंपळखुटा या रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले हो...