‘त्या’ लाडक्या बहिणींचा शोध घेण्यासाठी दारोदारी जाऊन तपासणी; योजनेला नवं वळण
Ladki Bahin Yojana: राज्यात सत्ताधाऱ्यांना मोठी मदत करून गेलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर. आता प्रतिनिधी थेट दारात येऊन..
वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर...