अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूकीच्या धामधूमीमध्ये जो बायडेन कोरोना पॉजिटिव
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोविड-19 ची लागण झाल्यामुळे
त्यांच्यावर अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेण्याचा दबाव वाढला आहे.
प्रभावशाली डेमोक्रॅटिक पक्षाचे ने...