सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळ हवा म्हणून विधानसभा निवडणूक लांबणीवर -संजय राऊता
निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा
निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या दोन राज्यांसोबतच
झारखंड आणि महाराष्ट्रातही निवडणुका होणार असल्याची अटकळ होती....