भविष्यात मोठी MPSC भरती, परीक्षांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असावे, असा आपला प्रयत्न असणार आहे.
तसेच, एमपीएससी परीक्षा या वर्षापासून आपण डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात घेणार आहोत.
युपीएससीच्या धर्तीव...