[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
शिंदे

‘शिंदे गटाचे मंत्री-आमदार घाबरले Supreme Courtचिन अहिरांचं संजय राऊतांना मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर

सुप्रीम कोर्टाच्या आगामी निकालाला शिंदे गटाचे मंत्री-आमदार घाबरले का? सचिन अहिर यांचं मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना पक्षातील फुटीनंतर निर्माण झालेल...

Continue reading

कच्च्या

कच्च्या तेलाच्या दरात मोठी उसळी; भारतात पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर!

Petrol and Diesel Prices Today : कच्च्या तेलाच्या दरात मोठी उसळी; भारतात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या आजचे दर Petrol and Diesel Prices Today : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच...

Continue reading

अभिजीत

सोनम वांगचुक यांचे अभिजीत दिपकेंबाबत मोठे विधान; म्हणाले, “तो काही संत नाही!”

सोनम वांगचुक यांचे अभिजीत दिपकेंबाबत मोठे विधान; म्हणाले, “तो काही संत नाही, भविष्यात भ्रष्टाचार करेल की नाही सांगता येत नाही” ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या नावाने चर्चेत आलेल्या ...

Continue reading

जरां

जरांगेंचा इशारा अन् शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; परभणीच्या मेळाव्यावरून राजकारण तापलं!

जरांगेंच्या इशाऱ्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; परभणीत पोलिसांचा बंदोबस्त वाढवला, राजकीय वातावरण तापलं राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं...

Continue reading

मराठा

मराठा आंदोलनाला जाताना काळाचा घाला; बीडच्या आंदोलकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

मोठी बातमी! अंतरवालीकडे निघाले अन् वाटेतच काळाचा घाला; मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवा...

Continue reading

आंदोलन

मोठी बातमी! मराठा आंदोलन पुन्हा पेटलं; सोलापुरात मंत्र्यांची गाडी अडवली

मोठी बातमी! मराठा आंदोलन पुन्हा पेटलं; आंदोलक थेट मंत्र्यांच्या गाडीखाली, सोलापुरात राडा  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिल्यानंतर ...

Continue reading

रोहित

रोहित पवारांकडे ओबीसीचा दाखला? लक्ष्मण हाकेंचा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ!

रोहित पवारांकडे ओबीसीचा दाखला असल्याचा लक्ष्मण हाकेंचा दावा; राजकीय वर्तुळात खळबळ महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या पार्श्वभूम...

Continue reading

मनोज

मनोज जरांगेंचा मुंबईकडे कूच करण्याचा इशारा; 45 लाख वाहनांतून मराठे मुंबईत येणार?

मनोज जरांगेंचा मुंबईकडे कूच करण्याचा इशारा; ४५ लाख वाहनांतून मराठे मुंबईत येणार असल्याचा दावा अंतरवाली सराटीत आंदोलनाची तयारी जोरात; सरकारसमोर मोठे आव्हान | सिल्लोडमध्ये रास्ता रो...

Continue reading

आंदोलन

जरांगेंचं आंदोलन सुरू होताच ओबीसी नेत्यांचा इशारा; हाके-तायवाडेंची सरकारला स्पष्ट भूमिका!

जरांगेंचं आंदोलन पेटलं; ओबीसी नेत्यांची पहिली प्रतिक्रिया, हाके-तायवाडेंचा सरकारला इशारा  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे पुन्ह...

Continue reading

मनोज

मोठी बातमी! ‘राधाकृष्ण विखेंना समितीतून हटवा’; मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधी मराठा क्रांती मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राधाकृष्ण विखे पाटलांना समितीतून हटवा; जरांगे पाटलांच्या आंदोलनाआधी मराठा क्रांती मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना पत्र SEBC आरक्षण टिकवण्याची मागणी; अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्...

Continue reading