होळी स्पेशल गिफ्ट! महायुती सरकारच्या निर्णयाने बहिणींचा आनंद द्विगुणित
Ladki Bahin Holi Gift: लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग
महामंडळाद्वारा अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार केले...