सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट इशारा : “संपूर्ण देश न्यायालय चालवणार का?” – सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
नवी दिल्ली : देशातील पायाभूत सुविधा, सार्वजनिक सुरक्षा आणि वैद्यकीय चाचण्यांशी संबंधित दोन व्यापक याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. सुनावणीदरम्यान सर...
