सोन्याच्या दुकानात पिवळेच दिवे का असतात? चमक वाढवण्यामागे आहे ‘प्रॉफिटचं’ स्मार्ट लॉजिक!
सोन्याच्या दुकानात पिवळेच दिवे का असतात ? प्रॉफिटचं लॉजिक समजून घ्या
आपण जेव्हा सोने-चांदी खरेदी करण्यासाठी दागिन्यांच्या दुकानात जातो, तेव्हा तिथली रोषणाई लगेच लक्ष वेधून घेते. व...
