शक्ती’ सिनेमातील छोटा राजा आता मोठा उद्योजक; करिश्मा कपूरच्या ऑनस्क्रिन मुलाची संपत्ती पाहून थक्क व्हाल
अभिनयाला रामराम, उद्योगविश्वात मोठं नाव
‘शक्ती’ सिनेमानंतर जय गिडवाणीने अचानक चित्रपटसृष्टीपासून अंतर ठेवले. अनेकांना वाटलं होतं की, तो पुढे मोठ...
