इराण-यूएस चर्चेत कराराची शक्यता; स्ट्रेट ऑफ होरमुझ उघडण्याची मुदत वाढवली
इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खमेनेई अमेरिकेशी चर्चेत बसण्यास आणि करारावर पोहोचण्यास तयार असल्याचे समोर आले आहे, असे अल अरबियाने इस्रायली माध्यमांचा हवाला देत म्हटले आहे. ही बाब...
