IPL 2026 Orange Cap : पहिल्या फेरीनंतर सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज, रोहित कितव्या स्थानी?
आयपीएल 2026 चा 19 वा मोसम जोरदार सुरुवात घेतला आहे. पहिल्या फेरीनंतर प्रत्येक संघाने आपला पहिला सामना खेळला असून, या हंगामातील 10 पैकी 5 संघ विजयी सुरुवात करण्यात यशस्वी ठरले आहेत....
