ऑपरेशन सिंदूरला जागतिक पाठिंबा मिळवण्यासाठी भारताची आंतरराष्ट्रीय मोहीम — ७ खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात रवाना होणार
नवी दिल्ली | विशेष प्रतिनिधी
पाहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर,
भारत सरकारने पाकिस्तानप्रायोजित दहशतवादाविरोधात जगभर ठाम भूमिका मांडण्याचा निर्णय घ...

